Exam Pattern

Arogya Vibhag Bharti Exam Pattern 2023 (आरोग्य भरती परीक्षा पॅटर्न 2023)

Arogya Vibhag Bharti Exam Pattern

Arogya Vibhag Bharti Exam Pattern महाराष्ट्र राज्य मध्ये आरोग्य विभाग मध्ये उत्तम अशी नौकरी ची संधी आलेली आहे तरी पण या आरोग्य विभाग मध्ये पर्याप्त असे तयारी करून आपण आपली या विभाग मध्ये आपलं पद निश्चित करू शकत त्याचाशी उपयुक्त अशे परीक्षा पॅटर्न आरोग्य विभाग नुसार आपला ला साधार करत आहे तरी पण आपण पुढील प्रमाणाचे बघू शकत.

Arogya Vibhag Exam Pattern

विषय मार्क ऐकून प्रश्न वेळ
MATH 05 10 2 hour
REASONING 05 10
GK CURRENT AFFAIRS 05 10
MARATHI 05 10
TECHNICAL FIELD QUE 160 80

 

Arogya Vibhag Exam Pattern महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने सन 2023 -2024 विविध पदांसाठी अधिसूचना दर्शविली आहे आणि अनेक उमेदवार या पदासाठी अर्ज करत आहेत आणि आरोग्य विभाग भरती ची परीक्षेची स्वरूप पाहून परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे. परीक्षेचे स्वरूप वरती दिलेले आहे. Exam Pattern for arogya vibhag

Note :-

  • कॉम्पुटर नुसार परीक्षा होणार आहे
  • परीक्षा एक स्वरूप होणार आहे
  • परीक्षा हि २०० मार्क्स असून १०० प्रश्न असणार आहे
  • परीक्षा साठी नेगटीव्ह मार्किंग असणार आहे १/४ असं राहणार आहे
  • परीक्षा हि २ तास होणार आहे अपंग विध्यर्थ ला टाइम थोडा जास्त देणार येत
  • वय मर्यादा पर्यंत एक्साम देऊ शकते.
Arogya Bharti Syllabus Click Hare
majhinaukari.co

Recent Posts

MPSC PSI Exam Syllabus

Maharashtra police sub inspector Exam Syllabus || MPSC PSI Exam Syllabus   Maharashtra police sub inspector…

1 year ago

Bank of Baroda Exam Pattern (बँक ऑफ इंडिया एक्झॅम पॅटर्न 2023)

Bank of Baroda Exam Pattern Bank of Baroda Exam Pattern. Bank of Baroda Bharti Exam…

1 year ago

Bank OF Baroda Recruitment 2023 (बँक ऑफ बडोदा 250 पदासाठी भरती 2023)

Bank OF Baroda Recruitment 2023 Bank Of Baroda Recruitment 2023 IBPS Released Notification For the…

2 years ago