Arogya Vibhag bharti syllabus आपल्याला ह्या website वर पहिला मिळेल. आपण आपली तयारी कशी करावी आणि चांगले मार्क्स कशे घ्यावे. या करीत आपल्याला Majhinaukari.co या website वरती मार्गदर्शन मिळेल. Arogya vibhag bharti syllabus खाली दिलेला आहे. आपण एकदा वाचून घ्यावा.
खाली दिलेला आहे….
सामान्य ज्ञान :- जीवशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र विज्ञान
महाराष्ट्र भूगोल महाराष्ट्र ३६ जिल्हे
औरंगाबाद परभणी नांदेड जालना हिंगोली लातूर बीड धाराशिव पुणे नाशिक सोलापूर छ. संभाजी नगर नंदुरबार धुळे जळगाव कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई मुंबई उपनगर नागपूर गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर यवतमाळ अमरावती बुलढाणा वर्धा अकोला वाशीम
Arogya Vibhag bharti Exam Pattern | Click Hare |
गणित
मराठी ग्रामर
०१ मराठी भाषेचा उगम ग्रामर
०२ संधी
०३ शब्दाचा जाती
१ नाम
अ) नामच वाचनविचार ब) नामाचा लिंगविचार क ) विभक्त कारकार्थ व उपपदार्थ
ड) सामान्यरूप
२ सर्वनाम
३ विशेषण
४ क्रियापद अ ) क्रियापदच प्रकार ब) क्रियापदाचा काळ व अर्थ क )आख्यातविकार
५ क्रियाविशषेण अव्यव
6 शब्दयोगी अव्यव
७ उभंयानवी अव्यव
८ केवलप्रयोगी अव्यव
०४ प्रयोग
०५ वाक्यच प्रकार a वाक्यरूपांतर
०६ समास
०७ अलंकार
०८ वृत्ते
०९ शब्द सिद्धे
१० वाक्यपृथकक्करन
११ सिद्धी व साधित शब्द
१२ शबदच्या शक्ती
१३ विरामचिन्हे
१४ शुद्धलेखन
१५ अशुद्ध शुद्ध शब्द
१६ समहुदर्शक शब्द
१७ ध्वनीदर्शक शब्द
१८ ध्यावनार्थ
१९ एका शब्दसमहू बद्दल शब्दसमूह
२० मराठी भाषांतील म्हणी व त्यांची अर्थ
२१ वाक्यप्रचार
२२ विरुधार्थ शब्द समानार्थी शब्द अलंकारिक शब्द
२३ साहित्यविषयक
अ ) साहित्यक व त्यांचं टोपण नाव ब) काव्य ग्रंथ व कवी क ) महानुभावपंथाचे साती ग्रंथ ड ) मराठीतील पंच संत कवी फ ) मराठीतील पंडित कवी ग) मराठी शाहीर ह) आधुनिक कवी पंचक इ) मराठीतील विशेष संत व त्यांचं मूळ गाव ज) वाचन गीते संत कवी क) वर्ष व महोत्साव ल) साहित्यकार म) साहित्य अकादमी मराठीतील पुरस्कार विजेते
२४ रस
२५ परभाषिक शब्द
२६ शब्दच सूक्ष्म अर्थछटा
२७ साहित्यकांच नावे व साहित्यकृती
२८ काही प्रमुख कथाकार व त्यांचं कथासंघ्रह
२९ लेखक लेखिका व साहित्य प्रकारचं नाव
बुद्धिमता
Arogya Vibhag bharti Exam Pattern | Click Hare |
Maharashtra police sub inspector Exam Syllabus || MPSC PSI Exam Syllabus Maharashtra police sub inspector…
GMC Nagpur Exam Pattern 2023 Govt Medical Collage Nagpur Exam Pattern Nagpur Medical Collage Nagpur…
UIIC United Insurance Recruitment 2023 UIIC United Insurance Recruitment 2023 United insurance company Ltd (UIIC)…
West Central Railway Recruitment 2023 || West Central Railway Trade Apprentice West Central railway Recruitment…
Bank of Baroda Exam Pattern Bank of Baroda Exam Pattern. Bank of Baroda Bharti Exam…
Bank OF Baroda Recruitment 2023 Bank Of Baroda Recruitment 2023 IBPS Released Notification For the…