Krushi Sevak Exam Syllabus 2023
Krushi Sevak exam syllabus आपल्याला ह्या website वर पहिला मिळेल. आपण आपली तयारी कशी करावी. krushi sevak आणि चांगले मार्क्स कशे घ्यावे. या करीत आपल्याला Majhinaukari.co या website वरती मार्गदर्शन मिळेल. Krushi Sevak bharti syllabus खाली दिलेला आहे. आपण एकदा वाचून घ्यावा. krushi sevak exam syllabus
Krushi Sevak Bharti Syllabus
खाली दिलेला आहे….
सामान्य ज्ञान :- जीवशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र विज्ञान
महाराष्ट्र भूगोल महाराष्ट्र ३६ जिल्हे
औरंगाबाद परभणी नांदेड जालना हिंगोली लातूर बीड धाराशिव पुणे नाशिक सोलापूर छ. संभाजी नगर नंदुरबार धुळे जळगाव कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई मुंबई उपनगर नागपूर गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर यवतमाळ अमरावती बुलढाणा वर्धा अकोला वाशीम
- भारताचा भूगोल
- जागाच भूगोल खोगलशास्त्र
- कृषिघटक पर्यावरण
- प्राचीन मध्ययुगीन व मराठा इतिहास
- आधुनिक भारताचं इतिहास
- समाजसुधारक व संत
- जगाचा लघु इतिहास
- भारतीय राज्यघटना
- पंचायत राज महसूल प्रशासन पोलीस प्रशासन
- भारतीय अर्थवस्था
- भारतीय शेजारील राष्ट्राशी संबंध परराष्ट्र संबंध
- दिनविशेष क्रीडा
- प्रसिद्धे पुस्तक पुरस्कार व सन्मान
गणित
- बेरीज वजाबाकी नियम
- बेरीज व वजबाकी
- गुणाकार
- भागाकार
- नसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या विषम संख्या चौरस संख्या पंचकोनी संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या सहामुळे संख्या जोडमुळे संख्या परमिये संख्या अपारमिए संख्या वास्तव संख्या विरोध संख्या अखंड संख्या लहान मोठा संख्या संख्या तुलना
- कसोटी
- स्थानिक किंमत
- दर्शनी किंमत
- लसावि मसावि
- अपूर्णांक
- रंकांचभगूविव
- सरासरी
- मिश्रण घातांक
- वर्ग व वर्गमूळ
- करणी
- शाकडेवारी
- नफा तोटा
- सरळ व्याज
- चक्रव्डव्याज
- सूट कमिशन व दलाली
- रेल्वे कार्य या व टांकी बोट व प्रवाह
- गुणोवतार प्रमाण
- वय भागीदारी
- मांडणी व निवड
- षट्र्फळ घनफळ शेअर्स दशमान पद्धती विविध परिमाण चलन त्रिकोणी मिती संख्याशाश्त्र
- बीजगणित
- बैजिक राशी व त्यावरील क्रिया
- बहुपद गुंणतोर बैजीक राशी
- एकसामायीक सामीकरण रेषीय समीकरण नित्ये समीकरण एकचाल समीकरण
- भूमिती
- भूमितीचा मूलभूत संबंध समांतर रेषा त्रिकोणी व त्रिकोणीचे प्रकार चौकोन पायथॉगोरोस सिंद्धांत वर्तुळे
मराठी ग्रामर
०१ मराठी भाषेचा उगम ग्रामर
०२ संधी
०३ शब्दाचा जाती
१ नाम
अ) नामच वाचनविचार ब) नामाचा लिंगविचार क) विभक्त कारकार्थ व उपपदार्थ
ड) सामान्यरूप
२ सर्वनाम
३ विशेषण
४ क्रियापद अ ) क्रियापदच प्रकार ब) क्रियापदाचा काळ व अर्थ क )आख्यातविकार
५ क्रियाविशषेण अव्यव
6 शब्दयोगी अव्यव
७ उभंयानवी अव्यव
८ केवलप्रयोगी अव्यव
०४ प्रयोग
०५ वाक्यच प्रकार a वाक्यरूपांतर
०६ समास
०७ अलंकार
०८ वृत्ते
०९ शब्द सिद्धे
१० वाक्यपृथकक्करन
११ सिद्धी व साधित शब्द
१२ शबदच्या शक्ती
१३ विरामचिन्हे
१४ शुद्धलेखन
१५ अशुद्ध शुद्ध शब्द
१६ समहुदर्शक शब्द
१७ ध्वनीदर्शक शब्द
१८ ध्यावनार्थ
१९ एका शब्दसमहू बद्दल शब्दसमूह
२० मराठी भाषांतील म्हणी व त्यांची अर्थ
२१ वाक्यप्रचार
२२ विरुधार्थ शब्द समानार्थी शब्द अलंकारिक शब्द
२३ साहित्यविषयक
अ ) साहित्यक व त्यांचं टोपण नाव ब) काव्य ग्रंथ व कवी क ) महानुभावपंथाचे साती ग्रंथ ड ) मराठीतील पंच संत कवी फ ) मराठीतील पंडित कवी ग) मराठी शाहीर ह) आधुनिक कवी पंचक इ) मराठीतील विशेष संत व त्यांचं मूळ गाव ज) वाचन गीते संत कवी क) वर्ष व महोत्साव ल) साहित्यकार म) साहित्य अकादमी मराठीतील पुरस्कार विजेते
२४ रस
२५ परभाषिक शब्द
२६ शब्दच सूक्ष्म अर्थछटा
२७ साहित्यकांच नावे व साहित्यकृती
२८ काही प्रमुख कथाकार व त्यांचं कथासंघ्रह
२९ लेखक लेखिका व साहित्य प्रकारचं नाव
krushi Sevak bharti Exam Pattern | Click Hare |
बुद्धिमता
- दिशा ज्ञान चाचणी
- रांगेवरील
- अंकाची क्रमबद्धता
- वर्णक्रमावरील
- बैठक
- कालमापन
- घडीवरील प्रश्न
- सांकेतिक चिन्ह व गणित क्रिया
- तुलना
- संख्या मालिका संख्या सहसंबधं
- विसंगत संख्या ओळखणं
- आकृती व संख्या मालिका
- नातेसंबंध
- सांकेतिक तुलना
- व्हेनआकृती
- व्हेनाकृती पृथकारण
- व्हेनाकृती आणि विधान व अनुमान
- आकृत्यांचा संख्या मोजणं
- घनकृती ठोखला
- कूट प्रश्न
- आरसा प्रतिमा व पाण्यातील प्रतिबिंब
- अक्षरमालिका
- विसंगत अक्षरगट ओळखणं
- अक्षर सहसंबंध
- लयबद्ध अक्षरमालिका
- अक्षर संकेत
- शब्दतिल अक्षर फिरवणं
- अक्षर व अंक यांचं संकेत ओळखणं
- आकृत्यांचं मालिका
- गाळलेली आकृती शोधणे
- आकृती मालिकांतील विसंगत आकृती ओळखणं
- आकृत्या व अक्षरमाला
- मनोरे व अक्षरगट
- मॅट्रिक्स व सांकेतिक लिपी
- सांकेतिक वाक्य
- स्तंभरूपातील सांकेतिक मांडणी
- अटीवर आधारित सांकेतिक चिन्ह
- अपूर्ण आकृती पूर्ण करणे
- आकृती सहसंबंध
- कागदाचं घड्या उलगडणे
- आदण प्रदान
- वर्गीकरण कूटप्रश्न
English
- Grammar
- Antonyms
- Synonyms
- Error Spotting Phrase Replacement
- Reading Comprehension
- Unseen Passage
- Fill In The Blanks
- Word Formation
- Missing Verbs
- Articles
- Adjectives
- Para Jumbles
- Idioms & Phrases
- Close Test
- Verb
- Adverb
- Meaning
- Sentence Corrections
- Subject-verb Agreement
- Sentence Rearrangements
Agriculture Subject
- ऐतिहासिक घडामोडी
- एकात्मिक शेती प्रणाली
- तन वनस्पती आणि त्यांचं व्यवस्थापन
- वनीकरण
- जीवविविधता
- पाणलोट व्यवस्थापन
- वनस्पती पेशाची अल्ट्रा स्तरकतुरे
- वनस्पती अनुवांशिक संसाधन
- टिशू कल्चर आणि प्लांट
- जेनेटिक इंजिनीरिंग
- जागतिक तापमानवाढी
- मातीचे प्रकार
- खत नियंत्रण
- कीटक मारफॉलॉजि
- वनस्पती रोग
- बगीयत पीक
- तणनाशक आणि बुरनाशिक
- कृषी अर्थशाश्त्र
- कृषी आधिरात उद्योग
- फळउत्पादन महत्तव
- काढणीननंतरच तत्रज्ञान
- विस्तार शिक्षण