Maharashtra Public Works Department Document List 2023 (महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमाणपत्र)

Maharashtra Public Works Department Document List 2023 || PWD Document Verification List

PWD Document Verification साठी लागणारे कागद पत्रे हे खाली दिलेले आहे. तरी आपण हि सगळी कागद पत्रे तपासून आणि बनवून घ्यावी.

 

  1. अर्जातील नावाचा पुरावा एसएससी SSC अथवा तत्सम शैक्षणीक पुरावा
  2. वयाचा पुरावा
  3. शैक्षणीक पदविका पुरावा
  4. सामाजिकदृष्टया मागासवर्गीय असलाबाबतचा पुरावा
  5. आर्थिकदुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
  6. अर्ज सादर करणाच्या अंतिम  दिनांक वैध असणार नॉन क्रीमलायेर प्रमाणपत्र
  7. पात्र दिवांग्या व्यक्ती असल्याच्या पुरावा
  8. पात्र माझी सैनिक असल्याच्या पुरावा
  9. खेळाडूं आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  10. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  11. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  12. भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  13. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  14. एसएससी नावात बदल झल्याचा पुरावा
  15. आराखवी महिला मागासवर्गीय आ. दु. घ. व खेळाडूं दिव्यांग माझी सैनिक अनाथ, प्रकल्पग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षण दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
  16. लहान कुटंबु प्रतिज्ञानपत्र
  17. अनुभव प्रमाणपत्र
majhinaukari.co

Recent Posts

MPSC PSI Exam Syllabus

Maharashtra police sub inspector Exam Syllabus || MPSC PSI Exam Syllabus   Maharashtra police sub inspector…

1 year ago

Bank of Baroda Exam Pattern (बँक ऑफ इंडिया एक्झॅम पॅटर्न 2023)

Bank of Baroda Exam Pattern Bank of Baroda Exam Pattern. Bank of Baroda Bharti Exam…

1 year ago

Bank OF Baroda Recruitment 2023 (बँक ऑफ बडोदा 250 पदासाठी भरती 2023)

Bank OF Baroda Recruitment 2023 Bank Of Baroda Recruitment 2023 IBPS Released Notification For the…

2 years ago